हर्निया होण्याची कारणे

  • उदरातील, ओटीपोटातील मांसपेशी कमकुवत असल्यास हर्निया होतो. याशिवाय हर्निया होण्यासाठी खालील कारणे जबाबदार असतात.
  • जन्मजात हर्निया असल्याने.
  • कुटुंबात हर्नियाची आनुवंशिकता असल्यास हर्निया होऊ शकतो.
  • जड वजन उचलण्यामुळे.
  • तीव्र खोकला किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसऑर्डर (COPD) मुळे.
  • बद्धकोष्ठतेमुळे (Constipation)
  • लठ्ठपणामुळे
  • गर्भावस्थेमुळे पोटात पाणी झाल्याने जलोदर ह्या समस्येमुळे हर्निया होऊ शकतो.




    Read More-
    विविध परिस्थितींसाठी पोस्ट-प्लास्टर काळजी सूचना
    हृदयविकाराच्या रुग्णांना घ्याव्याची काळजी व सूचना
Did you find this topic helpful?
?
Ask Question
AboutMyClinic
SmartSite created on AboutMyClinic.com
Disclaimer: The health-related content provided here may be generated or assisted by Artificial Intelligence (AI) and is intended for general informational and educational purposes only. It should not be considered a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.